• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रकांत पाटलांचं आता अजित पवार टार्गेट, केला नवा निर्धार!
  • VIDEO : चंद्रकांत पाटलांचं आता अजित पवार टार्गेट, केला नवा निर्धार!

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 07:32 PM IST | Updated On: Jun 25, 2019 07:32 PM IST

    पंढरपूर, 25 जून : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना हरवण्याचा चंग पूर्ण झाला नाही. आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा नवा चंग बांधला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना हरवण्याचा निर्धार चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी