• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोण किती जागेवर लढणार? चंद्रकांत पाटील म्हणतात...
  • VIDEO : कोण किती जागेवर लढणार? चंद्रकांत पाटील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 04:28 PM IST | Updated On: Jun 2, 2019 04:28 PM IST

    मुंबई, 02 जून : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच युतीच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी