• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबादेत खैरेंचा पराभव दानवेंमुळे? चंद्रकांत पाटील म्हणतात...
  • VIDEO : औरंगाबादेत खैरेंचा पराभव दानवेंमुळे? चंद्रकांत पाटील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 07:37 PM IST | Updated On: Jun 2, 2019 09:22 PM IST

    औरंगाबाद, 02 जून : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. खैरे यांनी आपल्या पराभवाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरलं होतं. यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खैरेंच्या पराभवाला दानवे जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close