S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भुजबळांनी पाणीपुरी तर मुख्यमंत्र्यांनी मारला पकोड्यांवर ताव
  • SPECIAL REPORT : भुजबळांनी पाणीपुरी तर मुख्यमंत्र्यांनी मारला पकोड्यांवर ताव

    Published On: Mar 7, 2019 07:03 PM IST | Updated On: Mar 7, 2019 07:03 PM IST

    07 मार्च : निवडणुका आल्यावर नेत्यांना मतदारांच्या नजरेत कायम राहायचं असतं. त्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जातात. पण आता नेत्यांना एक स्वादिष्ट फंडा मिळाला. शहरातल्या फेमस असलेल्या पाणीपुरी, समोसे आणि चहाच्या दुकानात जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा. नागरिकांशी संवाद साधून प्रचारालाही फोडणी द्यायची अशी नेत्यांची निवडणुकीची खवय्येगिरी पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close