News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेच्या माहेरी जाऊन केली मारहाण, VIDEO व्हायरल
  • मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेच्या माहेरी जाऊन केली मारहाण, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 06:33 PM IST | Updated On: Jun 4, 2019 06:40 PM IST

    उत्तर प्रदेश, 04 जून : मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्या मंडळीने सुनेच्या माहेरी येऊन सर्वांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण, सासरच्या मंडळींना हे अजिबात पटलं नाही. नातीचं स्वागत करण्याऐवजी त्यांनी सुनेलाच मारहाण केली. त्यानंतर तिच्या माहेरी जाऊन सर्वांना मारहाण केली. पोलिसांना आता या सर्वांना ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी