S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दार तोडून मारूती स्विफ्ट थेट पोहोचली बँकेत!
  • VIDEO : दार तोडून मारूती स्विफ्ट थेट पोहोचली बँकेत!

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 06:55 AM IST | Updated On: Feb 5, 2019 06:55 AM IST

    05 फेब्रुवारी : दमणमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. एक मारुती स्विफ्ट कार बँकेचा दार तोडून आत शिरली. दमण येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close