• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अवघ्या काही क्षणात कारने घेतला पेट, पिंपरीतील घटना
  • VIDEO : अवघ्या काही क्षणात कारने घेतला पेट, पिंपरीतील घटना

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2019 07:38 PM IST | Updated On: Mar 6, 2019 07:38 PM IST

    06 मार्च : पिंपरी चिंचवडच्या स्पाईन सर्विस रोडवर आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास चिखलीजवळ एका कारनं पेट घेतला. या भीषण आगीमध्ये कार काही मिनिटातच जळून पूर्णपणे खाक झाली. सुदैवानं कारला आग लागली, त्यावेळी गाडीत कुणीही नव्हतं. अग्नीशमन दलानंही तातडीनं येऊन आग आटोक्यात आणली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी