• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भररस्त्यावर कारने घेतला पेट, अखेर जवानांनी विझवली आग
  • VIDEO : भररस्त्यावर कारने घेतला पेट, अखेर जवानांनी विझवली आग

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 05:02 PM IST | Updated On: Jul 26, 2019 05:07 PM IST

    मेरठ, 26 जुलै : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका कारला भीषण आग लागली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. बिजनौर हायवेजवळ ह्युंदाई आय-टेन कारला आग लागली. कित्येत मिनिटं उलटली तरी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्याच नाहीत. शेवटी जवळच्या लष्करी तळावरून टँकर मागवण्यात आला आणि जवानांनी आग विझवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading