• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आधार बँक खात्याशी जोडताय? आधी जाणून घ्या हा नवा कायदा
  • VIDEO: आधार बँक खात्याशी जोडताय? आधी जाणून घ्या हा नवा कायदा

    News18 Lokmat | Published On: Mar 2, 2019 05:26 PM IST | Updated On: Mar 2, 2019 05:37 PM IST

    केंद्रीय मंत्रीमंडळाने गुरुवारी बँकेत खाते उघडण्यासाठी आणि सिमकार्ड खरेदीसाठी आधार द्यायचं की नाही हे ग्राहकाच्या इच्छेवर राहणार असल्याच्या अध्यादेशाला मंजूरी दिली आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या प्रस्ताव लोकसभेत 4 जानेवारीला मंजूर करण्यात आला होता. आता अध्यादेशाच्या माध्यमातून आधार कायद्यात बदल केले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी