• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय म्हणाला 'तो' बिल्डर ज्याच्यामुळे पुण्यात गेले 15 जीव
  • VIDEO : काय म्हणाला 'तो' बिल्डर ज्याच्यामुळे पुण्यात गेले 15 जीव

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 06:56 PM IST | Updated On: Jun 29, 2019 06:56 PM IST

    पुणे, 29 जून : पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील 'आल्कन स्टायलस' सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर पंकज व्होरासह 14 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेबाबत न्यूज18 लोकमतशी बोलताना बिल्डर पंकज व्होराने मृतांच्या नातेवाईंकांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार असल्याचं म्हटलंय. तर महापालिकेच्या चौकशीदरम्यान या दुर्घटनेमागे माझी काहीच चूक नसल्याचं सांगणार असल्याचं म्हटलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी