S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल
  • IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

    Published On: Feb 26, 2019 11:09 AM IST | Updated On: Feb 27, 2019 11:57 AM IST

    नाशिक, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणखी एक सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचं म्हणणाऱ्या भोसला मिल्ट्री स्कूलच्या विद्यार्थांनी, भारतीय हवाई दलानं आज एलओसी पार करत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवलाचा आनंद साजरा केला. यावेळी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' अशा जयघोषानं भोसला मिल्ट्री स्कूल दणाणून गेलं होतं. यावेळी विद्यार्थांनी आतषबाजी करून जल्लोष केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close