• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ठाण्यात साचलेल्या पाण्यात चालणेही जीवावर बेतू शकते, मुलगा थोडक्यात बचावला
  • VIDEO : ठाण्यात साचलेल्या पाण्यात चालणेही जीवावर बेतू शकते, मुलगा थोडक्यात बचावला

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 11:41 PM IST | Updated On: Jul 26, 2019 11:41 PM IST

    ठाणे, 26 जुलै : मुंब्र्यामध्ये दारू फला मस्जिदच्या जवळ 12 वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये पडला. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी भरलं होतं, रस्त्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. तर ठाण्यातल्या ऋतुपार्क परिसरात मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनच्या खड्ड्यात 60 वर्षांच्या वृद्ध महिला पडल्या. अत्यंत अडगळीची जागा होती, खड्डा उघडा असल्याने त्या कोसळल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading