• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पश्चिम बंगालमध्ये कारवर बाँब हल्ला आणि गोळीबार
  • VIDEO : पश्चिम बंगालमध्ये कारवर बाँब हल्ला आणि गोळीबार

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 11:04 PM IST | Updated On: May 18, 2019 11:04 PM IST

    पश्चिम बंगाल, 18 मे : पश्चिम बंगालमध्ये अजूनही हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. भाटपाडा परिसरात एका कारवर बाँब हल्ला आणि गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात व्यक्तींनी अचानकपणे येऊन एका कारवर बाँब फेकला आणि गोळीबार करून पळ काढला. हा हल्ला का करण्यात आला होता हे अद्याप समजू शकले नाही. उद्या भाटपाडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading