S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, काय आहे कारण?
  • VIDEO : अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, काय आहे कारण?

    Published On: Apr 19, 2019 04:46 PM IST | Updated On: Apr 19, 2019 04:46 PM IST

    19 एप्रिल : अमळनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाडलसे धरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. पाडलसे धरणाला निधी द्यावा, या मागणीसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते.पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या पाडलसे धरणं कृती समितीच्या 37 कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. अमळनेर येथे भाजपच्या व्यासपीठावर हाणामारी झाल्यावर मुख्यमंत्री यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close