• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!
  • VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 09:05 PM IST | Updated On: Apr 15, 2019 09:29 PM IST

    15 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या हरिसाल डिजीटल गावाबद्दल आज पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत पोलखोल केली. नुसती पोलखोलच केली नाहीतर भाजपच्या जाहिरातीला पोस्टर बाॅय असलेल्या तरुणाला आपल्या व्यासपीठावर राज यांनी बोलावलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी