सांगली, 09 आॅगस्ट : सांगलीत मराठा ठोक मोर्चाकडून बंद पाळण्यात येत आहे. मराठा आंदोलकांना मुस्लिम समाजाने सकाळी नाष्टाची सोय केली. आंदोलनाला बसलेल्या लोकांच्या नाष्ट्याची आणि पाण्याची सोय केली. सांगली स्टेशन चौक इथं मुस्लिम बांधवांनी आंदोलनांना व्हेज दम बिर्याणी वाटली.