• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पेट्रोल भरत असताना बाईकने घेतला अचानक पेट
  • VIDEO : पेट्रोल भरत असताना बाईकने घेतला अचानक पेट

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 08:39 PM IST | Updated On: Jun 2, 2019 08:41 PM IST

    चंद्रपूर, 02 जून : शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना अचानक एका बाईकने पेट घेतला. तुकुमच्या बियाणी पेट्रोल पंपावर ही घटना घडली. वेळीच पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading