• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्फोट घडवण्याआधी माओवाद्यांनी असा रचला होता सापळा, थेट घटनास्थळावरून आढावा
  • VIDEO : स्फोट घडवण्याआधी माओवाद्यांनी असा रचला होता सापळा, थेट घटनास्थळावरून आढावा

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 02:17 PM IST | Updated On: May 2, 2019 02:17 PM IST

    महेश तिवारी, गडचिरोली, 02 मे : गडचिरोली इथं माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले. माओवाद्यांनी व्यवस्थित सापळा रचून जवानांना लक्ष्य केलं. छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे चार-पाच दल एकत्र येऊन एक कंपनी तयार करण्यात आली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी दानापुर येथे वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत माओवाद्यांपर्यंत पोहोचत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी