• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : क्षीरसागरांच्या 'या' घोषणेमुळे धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
  • VIDEO : क्षीरसागरांच्या 'या' घोषणेमुळे धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 08:12 PM IST | Updated On: Apr 5, 2019 08:12 PM IST

    बीड, 5 एप्रिल : राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. 'भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा, डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,' असं जाहीर आवाहन क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी