Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO
  • कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 11:55 PM IST | Updated On: Nov 14, 2019 11:56 PM IST

    हैदर शेख, 14 नोव्हेंबर, चंद्रपूर : चंद्रपुरात अस्वलानं चांगलाच धुमाकुळ घातला आहे. दिवसाढवळ्या अस्वलाचा वावर कोळसा खाण परिसरात असल्यानं कर्मचा-यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिवसाचं नाही तर रात्री सुद्धा अस्वलाचा वावर कार्यशाळेत असतो. भक्ष्याच्या शोधात हा अस्वल शहराकडे आल्याची माहिती आहे. कार्यशाळेच्या छतावर जावून हा अस्वल मधाचं पोळ खात असल्याचं कॅमे-यात कैद झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी