• होम
  • व्हिडिओ
  • औरंगाबादकर आजोबांचा झिंगाट डान्स, VIDEO व्हायरल
  • औरंगाबादकर आजोबांचा झिंगाट डान्स, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 06:23 PM IST | Updated On: Mar 21, 2019 06:23 PM IST

    21 मार्च : औरंगाबादमध्येही मोठ्या उत्साहात धुळवड साजरी झाली. डीजेच्या तालावर बेधुंद होत आणि रंग लावत आनंद लुटताना आबालवृद्ध कॅमेऱ्यात कैद झाले. मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे कोरड्या रंगाची होळी खेळण्यावर सर्वांनी भर दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी