• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'च्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवारावर हल्ला
  • VIDEO : पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'च्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवारावर हल्ला

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 04:35 PM IST | Updated On: May 6, 2019 04:35 PM IST

    पश्चिम बंगाल, 06 मे : पश्चिम बंगालमध्ये सलग पाचव्या टप्प्यातील मतदानात हिंसा घडली आहे. येथील बैरकपूर येथे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. टीएमसीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. या गुंडांना बाहेरून आणण्यात आलं आहे. हे लोक मतदारांमध्ये भय निर्माण करत आहेत. यांच्या मारहाणीत मी देखील जखमी झालो, अशी माहिती भाजपा उमेदवार अर्जुन सिंह यांनी दिली. दरम्यान, या भागात पुन्हा मतदान करण्याची भाजपाने मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी