• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विधानसभेसाठी वंचित आघाडी लागली कामाला, काँग्रेससोबत होणार आघाडी?
  • VIDEO : विधानसभेसाठी वंचित आघाडी लागली कामाला, काँग्रेससोबत होणार आघाडी?

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 09:24 PM IST | Updated On: Jul 13, 2019 09:24 PM IST

    नागपूर, 13 जुलै : काँग्रेससोबत आघाडीबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना नागपुरमध्ये सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील मात्र त्यापूर्वी पूर्ण 288 जागांवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचं वंचितचे नेते अण्णाराव पाटील यांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी