• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदी सरकारचे आघाडीचे संकटमोचक जेटलींनी मागितली स्वेच्छानिवृत्ती
  • SPECIAL REPORT : मोदी सरकारचे आघाडीचे संकटमोचक जेटलींनी मागितली स्वेच्छानिवृत्ती

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 10:10 PM IST | Updated On: May 29, 2019 10:43 PM IST

    नवी दिल्ली, 29 मे : मोदी सरकारचे आघाडीचे सकंटमोचक अरुण जेटली यांनी ''मला नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नको'', अशी विनंती नरेंद्र मोदींकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मोदींना पत्र देखील लिहिलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जेटलींनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. जेटलींनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी मोदींनी बुधवारी (29 मे) त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता जेटली कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी