• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...जेव्हा बंगळुरूच्या आकाशात झेपावली कानठळ्या बसवणारी लढाऊ विमानं
  • VIDEO: ...जेव्हा बंगळुरूच्या आकाशात झेपावली कानठळ्या बसवणारी लढाऊ विमानं

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 01:04 PM IST | Updated On: Feb 20, 2019 01:04 PM IST

    बंगळुरूच्या येलहांका एअरबेसवर आजपासून 'एरो इंडिया 2019'चं आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणी भारतासह जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांतील वायुदलाची विमानं आणि शस्त्रात्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. आकाशात झेपावणाऱ्या विमानांचा कानठळ्या बसवणारा आवाज अधिकच लक्ष वेधून घेत आहे. 24 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. पाहूया लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षकं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी