जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीत घरांमधून बाहेर पडणं कठीण असतं. या वातावरणातच भारतीय लष्कराने केलेल्या मदतीमुळे एका गर्भवतीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. योग्य वेळी जवान महिलेच्या मदतीला धावले आणि त्यांनी गर्भवती असलेल्या महिलेला उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामधील रुग्णालयात दाखल केलं.