News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तब्बल 26 वर्षांनंतर अनिल गोटे भेटले शरद पवारांना, म्हणाले...
  • VIDEO : तब्बल 26 वर्षांनंतर अनिल गोटे भेटले शरद पवारांना, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 09:26 PM IST | Updated On: Mar 20, 2019 09:26 PM IST

    20 मार्च : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गाठीभेटींना वेग आला आहे. आज सकाळपासून शरद पवारांना भेटण्यासाठी रांगच लागली होती. तब्बल 26 वर्षांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटेंनी शरद पवारांची आज भेट घेतली. तेलगी प्रकरणावरून दोघांमध्ये वितुष्ट होतं. मात्र, राजकारणात कुणी कुणाचा जास्त काळ शत्रू नसतो, असं सांगत गोटेंनी नव्या राजकीय समीकरणांची चुणूक दाखवली. धुळ्यात गोटेंनी भाजपचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी