• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप
  • VIDEO : अमोल कोल्हेंच्या पन्हाळगडावरील 'त्या' गाण्यावर शिवसेनेचा आक्षेप

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 07:35 PM IST | Updated On: Apr 20, 2019 07:46 PM IST

    गोविंद वाकडे, शिरूर, 20 एप्रिल : शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या गाण्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. अमोल कोल्हेंनी पन्हाळा गडावर एका प्रेम गीताचं बेकायदा चित्रिकरण केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. कोल्हेंचं गडकिल्ल्यांचं प्रेम बेगडी असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. यावरून शिरूरमध्ये आता चांगलंच राजकीय वाक्य युद्ध रंगलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी