S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...
  • VIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

    Published On: Apr 20, 2019 09:15 PM IST | Updated On: Apr 20, 2019 09:15 PM IST

    रायगड, 20 एप्रिल : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या गाण्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. अमोल कोल्हेंनी पन्हाळा गडावर एका प्रेम गीताचं बेकायदा चित्रिकरण केल्याचा आरोप शिवसेनेनं केला. सेनेच्या या आरोपाला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. विकास कामाचं अपयश झाकण्यासाठी सेनेचा हा केविलवाना प्रयत्न होता, अशी टीका कोल्हेंनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close