• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...
  • VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 05:50 PM IST | Updated On: Apr 5, 2019 05:54 PM IST

    रायचंद शिंदे, जुन्नर, 05 एप्रिल : छञपती संभाजी महाराज यांची 330 वा बलिदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी हजारो शंभू भक्तानी वढू,तुळापूरला हजेरी लावली. यासोबतच लोकसभा रिंगणात उभ्या असलेल्या आणि एकमेकांवर कडाडून टीका करणाऱ्या उमेदवारांनाही हजेरी लावली. यात विशेष चर्चा झाली ती शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव,गिरीष बापट यांच्या गळाभेटीची.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी