S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'राजकारण सोडा राहुलबाबा; 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीही बरंच काही करू शकला असता'
  • 'राजकारण सोडा राहुलबाबा; 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीही बरंच काही करू शकला असता'

    Published On: Mar 2, 2019 03:04 PM IST | Updated On: Mar 2, 2019 03:04 PM IST

    उमरिया (मध्यप्रदेश), 2 मार्च : अमित शाहा यांनी मध्यप्रदेशातील उमरियामध्ये प्रचार सभेत बोलतांना राहुल गांधीवर टीकेची झोड उठवली. ''राजकारण सोडा राहुलबाबा, 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा पाकला सडेतोड उत्तर देऊ शकला असता. पण तुमचं सरकार मौनी होतं'' इतकच नव्हे तर आता देशाला मोदी सरकारचीच गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close