• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
  • VIDEO : राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 04:53 PM IST | Updated On: May 4, 2019 04:54 PM IST

    अमेठी, 04 मे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अमेठीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. अमेठी हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा बालेकिल्ला. त्यांना यंदाही स्मृती इराणींनीच तगडं आव्हान दिलंय. आज तिथे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अमेठीत घमासान पहायला मिळतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी