• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बारामतीच्या सभेत अमित शहांनी मागितला पवारांकडे हिशेब, म्हणाले...
  • VIDEO : बारामतीच्या सभेत अमित शहांनी मागितला पवारांकडे हिशेब, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 07:24 PM IST | Updated On: Apr 19, 2019 07:26 PM IST

    19 एप्रिल : भाजपाध्यक्ष अमित शाहांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली. बारामतीत भाजप आणि पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही हे सांगण्यासाठी इथं आलोय, अशा शब्दात शहांनी पवारांना लक्ष्य केलं. तसंच काँग्रेस आणि पवारांनी महाराष्ट्रासाठी नेमकं काय केलं याचा हिशेब त्यांनी यावेळी मागितला. बारामतीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल रिंगणात आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी