• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमेठीत भाजपने बंद लिफ्यात 20-20 हजार वाटले, प्रियांका गांधींचा आरोप
  • VIDEO : अमेठीत भाजपने बंद लिफ्यात 20-20 हजार वाटले, प्रियांका गांधींचा आरोप

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 06:44 PM IST | Updated On: May 4, 2019 06:44 PM IST

    अमेठी, 04 मे : देशात 5 व्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्यात. मात्र, अमेठीतल्या प्रचारावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अमेठीतील सरपंच आणि स्थानिक नेत्यांना आपण काँग्रेसचे जाहीरनामे पाठवत आहोत आणि भाजप बंद लिलाफ्यात 20-20 हजार रुपये पाठवत असल्याचा आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी