• होम
  • व्हिडिओ
  • आश्चर्यकारक बचावला चिमुरडा, VIDEO पाहून व्हाल अवाक्!
  • आश्चर्यकारक बचावला चिमुरडा, VIDEO पाहून व्हाल अवाक्!

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 06:22 PM IST | Updated On: Mar 5, 2019 06:29 PM IST

    मध्यप्रदेश, 05 मार्च : 'देव तारी त्याला कोण मारी' असं उगाच म्हटलं जात नाही. मृत्यूच्या दाढेतून एक चिमुरडा थोडक्यात बचावला आहे. समोरून अचानक गुरांचा कळप धावत येत होता, हे पाहुन रस्त्यावर उभा असलेला एक चिमुरडा जीव वाचवण्यासाठी घराकडे धावला. परंतु, वाटेत तो या कळपाच्या कचाट्यात सापडला. अगदी थोडक्यात हा कळप त्याला धक्का ही लावता निघून गेला. त्यानंतर तिथे असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला बाजूला केलं. हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील शिवपुरी इथला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading