• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आकाश अंबानींचा विवाह सोहळ्याला सुरुवात, आमिर आणि किरण पोहोचले
  • VIDEO : आकाश अंबानींचा विवाह सोहळ्याला सुरुवात, आमिर आणि किरण पोहोचले

    News18 Lokmat | Published On: Mar 9, 2019 04:29 PM IST | Updated On: Mar 9, 2019 04:29 PM IST

    09 मार्च : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांचा आज लहानपणीची मैत्रिणी श्लोका मेहताशी विवाह सोहळा पार पडणार आहे. श्लोका ही मोना आणि रसेल मेहता यांची मुलगी. या लग्नाला आकाशची बहीण इशा आणि तिचे पती आनंद पिरामल उपस्थित असणारच. शिवाय पिरॅमल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल आणि त्यांची पत्नी स्वाती हजर राहतील. तसंच अनेक सेलिब्रिटी, उद्योजक आणि दिग्गज या लग्नसोहळ्याला हजर राहणार आहे. काही वेळापूर्वीच बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव लग्नसोहळ्याला पोहोचले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी