• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला
  • VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 06:56 PM IST | Updated On: Apr 13, 2019 06:56 PM IST

    13 एप्रिल : नेहमीच आपल्या मिश्किल टीका-टिप्पणीसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला. 'अ-विवाहितांच्याही अनेक समस्या आहेत, त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा', असं काहीसं मिश्किल आवाहन करत, अजित पवारांनी तरुणांना साद घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवडच्या पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading