S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुर्यमुखी कार्यकर्त्यांनो, अजित पवारांनी टोचले कान
  • VIDEO : सुर्यमुखी कार्यकर्त्यांनो, अजित पवारांनी टोचले कान

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 06:53 PM IST | Updated On: Mar 21, 2019 06:55 PM IST

    21 मार्च : निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अजित पवारांनी आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. 'आता उमेदवारांच्या अंगलट येईल आणि पक्षाच नुकसान होईल असं लोकांमध्ये जाऊन बोलू नका. सुर्यमुखी आणि वामकुक्षी घेणाऱ्या कार्यकर्त्यांनो जरा एक महिना झोप बाजूला ठेवा, असा सल्लाच अजित पवार यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close