• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाबांसोबत पार्थ पवार कार्यकर्त्यांच्या भेटीला!
  • VIDEO : बाबांसोबत पार्थ पवार कार्यकर्त्यांच्या भेटीला!

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 06:15 PM IST | Updated On: Mar 13, 2019 06:29 PM IST

    13 मार्च : मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. कार्ल्यातील एकविरा देवीच्या दर्शनानंतर पार्थ पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला. पार्थ यांनी आज रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. अजित पवारांनी या मेळाव्यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं. त्याआधी अजित पवारांनी पनवेलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी