• VIDEO : अशाप्रकारे पाकमध्ये घुसून झालं #AirSurgicalStrikes

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 06:06 PM IST | Updated On: Feb 26, 2019 06:06 PM IST

    26 फेब्रुवारी : भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात हवाई हल्ला करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-2000 या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती. या कारवाईमध्ये 200 ते 300 अतिरेकी ठार झाले. ही कारवाई कशी केली याचे हे अॅनिमेशन...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading