News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी म्हणाल्या...
  • VIDEO : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 09:11 PM IST | Updated On: Apr 17, 2019 09:11 PM IST

    17 एप्रिल : भोपाळ लोकसभा मतदारसंघात देशातील सर्वात मोठी लढत होण्याची शक्यता आहे. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी