• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युतीत जागावाटपाच्या वादावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : युतीत जागावाटपाच्या वादावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 07:38 PM IST | Updated On: Jun 4, 2019 08:07 PM IST

    मुंबई, 04 जून : विधानसभेच्या जागांवरून युतीमध्ये ठिणगी पडली आहे. पण आदित्य ठाकरे मात्र सारवासारव करताना दिसत आहे. युतीत मतभेद नाहीत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी