VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...
VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...
News18 Lokmat |
Published On: Sep 30, 2019 05:50 PM IST | Updated On: Sep 30, 2019 05:50 PM IST
मुंबई, 30 सप्टेंबर : आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याची घोषणा खुद्द आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य यांनी मी निवडणूक लढवणार अशी घोषणा करताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत सभागृह दणाणून गेलं.