• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मागासवर्गीय मुस्लीम आरक्षणाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री आणि अबू आझमी?
  • VIDEO : मागासवर्गीय मुस्लीम आरक्षणाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री आणि अबू आझमी?

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 07:55 PM IST | Updated On: Jun 27, 2019 09:25 PM IST

    मुंबई, 27 जून : मराठा आरक्षणाला हायकोर्टाने हिरवा कंदील दिल्यानंतर आता मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यानं उचल खालली आहे. मागासवर्गीय मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी सपा नेते अबू आझमी यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मागासवर्गीय मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. पाहा विधानसभेच मागासवर्गीय मुस्लिमांना आरक्षण नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री आणि अबू आजमी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी