S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'रात्रीचे 12 का वाजेना; अभिनंदनला घेतल्याशिवाय परत जाणार नाही'
  • VIDEO: 'रात्रीचे 12 का वाजेना; अभिनंदनला घेतल्याशिवाय परत जाणार नाही'

    Published On: Mar 1, 2019 11:51 AM IST | Updated On: Mar 1, 2019 12:11 PM IST

    वाघा, 1 मार्च : पाकच्या ताब्यात असलेला विंग कमांडर अभिनंदन लवकरच भारतात परतणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं वाघा बॉर्डरवर गर्दी केली आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी त्यांच्या गावातील नागरिकसुद्धा दाखल झाले आहेत. रात्रीचे 12 वाजले तरी चालतील पण आज आमच्या खऱ्या हिरोला भेटल्याशिवाय येथून परत जाणार नाही, पारंपारिक पद्धतीने आम्ही त्याला ढोल-ताशांच्या गजरात घरी घेऊन जाऊ, अशा प्रतिक्रिया त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close