News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अभिनंदन भारतात परतल्यानंतर वायूदलाचं स्पष्टीकरण
  • VIDEO : अभिनंदन भारतात परतल्यानंतर वायूदलाचं स्पष्टीकरण

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 11:17 PM IST | Updated On: Mar 1, 2019 11:18 PM IST

    01 मार्च : विंग कमांडर अभिनंदन वर्तमान अखेर मायदेशी परतले आहेत. 60 तास पाकिस्तानात राहिल्यानंतर ते रात्री सव्वा नऊच्या दरम्यान वाघा बॉर्डरवर दाखल झाले. रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी त्यांनी वाघा बॉर्डरवरच्या भारतीय हद्दीत पाऊल टाकलं. अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी वाघा बॉर्डरवर दुपारपासूनच अलोट गर्दी लोटली होती. दरम्यान, अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी होणार असल्याचं स्पष्टीकरण वायूदलानं दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी