• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अभिनंदन यांचे पाकमधील 'ते' थरारक 60 तास, संपूर्ण घटनाक्रम
  • VIDEO : अभिनंदन यांचे पाकमधील 'ते' थरारक 60 तास, संपूर्ण घटनाक्रम

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 07:51 PM IST | Updated On: Mar 1, 2019 10:02 PM IST

    01 मार्च : भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं भारतात आज आगमन होणार आहे. गेल्या 60 तास ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सुटकेची काल घोषणा केली होती. त्यानंतर आज ते भारतात परतले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी