• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजेंना पराभूत करण्याबाबत बिचकुलेंनी सातारकरांना केलं 'हे' आवाहन
  • VIDEO : उदयनराजेंना पराभूत करण्याबाबत बिचकुलेंनी सातारकरांना केलं 'हे' आवाहन

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 07:29 PM IST | Updated On: Oct 5, 2019 07:35 PM IST

    कोल्हापूर, 05 ऑक्टोबर : बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. बिचकुलेंची पत्नीही भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढणार आहे. बिचकुले यांनी आज सहपत्नी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतलं. यावेळी उदयनराजे यांच्याविरोधात आपल्या पत्नीला निवडणूक द्यावं असं आवाहन केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी