• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेल्वे स्टेशनवर तरुणांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, बेल्टाने बेदम मारले
  • VIDEO : रेल्वे स्टेशनवर तरुणांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, बेल्टाने बेदम मारले

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 10:43 PM IST | Updated On: Jul 13, 2019 10:43 PM IST

    गाझियाबाद, 13 जुलै : लोनी रेल्वे स्टेशनमध्ये दोन गटामध्ये तुफान मारामारीची घटना घडली आहे. यामध्ये दोन तरूण हे एका तरुणाला बेल्टने बेदम मारहाण करत आहे. हा व्हिडिओ 12 जुलैचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रेल्वेत जागेवरून ही मारहाण झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी