• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टचाराबद्दल धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
  • VIDEO : युतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टचाराबद्दल धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 08:50 PM IST | Updated On: Aug 21, 2019 12:02 AM IST

    कारंजा, 20 ऑगस्ट : राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा विदर्भातील कारंजा शहरात जाऊन पोहोचला आहे. यावेळी युती सरकारच्या काळातील 22 मंत्र्यांचे 90 हजार कोटींचे भ्रष्टाचार सिद्ध करण्यास आपण तयार असल्याचं आव्हान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी